Surprise Me!

Mallikarjun Kharge On Rss | खर्गेंनी स्वीकारला काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार | Politics | sakal

2022-10-26 127 Dailymotion

मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज काँग्रेस पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे. काँग्रेस मुख्यालय 24 अकबर रोड इथं आयोजित या कार्यक्रमात सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह सर्व नेते उपस्थित आहेत. यावेळी खर्गेंनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.<br />#malikarjunkharge #congress #Rss #bjp

Buy Now on CodeCanyon